आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्यापासून कोमात आहे मुलगा, वडील म्हणाले- उपचारासाठी घर-शेती सगळं विकेल, फक्त त्याने बरे व्हावे, आम्ही त्याच्या एका आवाजाची प्रतीक्षा करत आहोत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ(मध्यप्रदेश)- हा अपघात आपल्या सगळ्यांसाठी एक शिकवण आहे. बहुतेक वेळेस गाडीवरू जाताना लोक हेलमेट घालत नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की, त्या आठवणी मनाला हदरून टाकतात, आणि चांगल्या हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावून घेतात. वडील म्हमाले- माझा मुलगा अशोग मागील दिढ महिन्यापासून कोमात आहेत, त्याच्या एका आवाजासाठी आम्ही तरसत आहोत. त्याच्या उपचारासाठी मी माझे घर-शेत विकेल.


त्या दिवशी हेल्मेट घातले असते तर...
15 डिसेंबरची ती रात्र माझा मुलगा अशोक(26), मित्र रघुवीरसोबत घरी येत होता, तेव्हा गाडी स्लीप झाली. रघुवीरचा जागीच मृत्यू झाला तर हेलमेट न घातल्यामुळे अशोक कोमात गेला. मी माझी पत्नी आणि सून त्याच्या एका आवाजासाठी तरसलो आहोत, त्याच्या उपचारासाठी आम्ही आमचे घर शेत सगळं विकून टाकू पण त्याच्या उपचारामध्ये काहीच कमी पडू देणार नाहीत.
- हरीपुरी गोस्वामी, वडील


आता मुलाच्या वेदनांनी मन हदरून जाते
मागच्या वर्षी 23 डिसेंबरला अशोग चंद्रपूरा खुर्द आपल्या घरी परतत होता. गाडी स्लीप झाल्यामुळे त्याचे कॉलर बोन तुटले आणि डोक्यात मार लागला. त्या दिवशी त्याने हेलमेट घातले असते तर आज त्याची अशी अवस्था झाली नसती. 
- हल्की बाई, अशोकची आई

 

बातम्या आणखी आहेत...