आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhumi Pednekar Started Shooting 'Durgavati', The First Photo Shared By Akshay Kumar

भूमी पेडनेकरने सुरु केले 'दुर्गावती'चे शूटिंग, अक्षय कुमारने शेअर केला पहिला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : भूमी पेडणेकरचा आगामी चित्रपट 'दुर्गावती' चे शूटिंग 23 जानेवारीपासून सुरु झाले आहे. याची माहिती अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 'दुर्गावती' चे दिग्दर्शन अशोक करत आहेत. तर चित्रपटाचे प्रोडक्शन विक्रम मल्होत्रा, भूषण कुमार करत आहेत. चित्रपटाची घोषणा मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केली गेली होती.  

भूमीने आपल्या इंस्टाग्रामवर या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी भोपाळला जाण्यापूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने चित्रपटाचे शूटिंग लोकेशन भोपाळ शेअर केले आहे. थ्रिलर मुव्ही 'दुर्गावती' मध्ये भूमी पेडनेकर लीड रोलमध्ये आहे. तसेच अक्षय कुमार चित्रातच प्रेझेंटर असेल.  

'भागमती' चित्रपटाचा ऑफिशियल रीमेक आहे... 

'दुर्गावती', साऊथ अभिनेत्री अनुष्का शेट्‌टीचा चित्रपट 'भागमती' चा हिंदी रीमेक आहे. या सस्पेंस थ्रिलर मूव्हीमध्ये अनुष्काने लीड रोल साकारला होता. चित्रपटाची कथा हॉरर आणि सस्पेंसने भरलेली होती.