आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhumi Pednekar Wins 'Face Of Asia' Award, Premieres 'Dolly Kitty' At 24th Busan Film Festival

भूमी पेडनेकरने जिंकला ‘फेस ऑफ एशिया’ अवॉर्ड, 24 व्या बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'डॉली किटी' चित्रपटाचा झाला प्रीमियर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : भूमी पेडनेकर पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे, जिला बुसानमध्ये ‘फेस ऑफ एशिया’ हा अवॉर्ड मिळाला आहे. तिला हा अवॉर्ड शुक्रवारी संध्याकाळी मिळाला. भूमी 24 व्या बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटासाठी गेली होती. चित्रपट तेथील कॉम्पटीशन कॅटॅगरीमध्ये आहे.  

भूमी पुढे म्हणाली, 'मी सतत अशा चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यातून समाजात बदल घडण्याचे संदेश दिले आहेत. त्या सब्‍जेक्‍ट्सची निवड मी खूप वैचार करून करते. त्यामध्ये परफॉर्मन्सही मन लावून करते. मला आशा आहे की, मी यापुढेही ब्रिलियंट सिनेमाचा भाग होत राहीन. मी डायरेक्‍टर अलंकृता श्रीवास्‍तव, प्रोड्यूसर एकता आणि रुचिका कपूर यांच्यासह संपूर्ण कास्‍टचे मनापासून आभार मानू इच्छिते." हे सर्व बुसानमध्ये एकत्र दिसले होते.  

बातम्या आणखी आहेत...