आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूमी पेडनेकरचे स्टनिंग लुक्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या आगामी 'पति-पत्नी और वो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनच्या काळात तिचे एकापेक्षा एक स्टनिंग लूक्स बघायला मिळत आहेत. अलीकडेच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये भूमीने ऑरेंज साडी परिधान केली होती. या साडीत ती अतिशय आकर्षक दिसली. - Divya Marathi
बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या आगामी 'पति-पत्नी और वो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनच्या काळात तिचे एकापेक्षा एक स्टनिंग लूक्स बघायला मिळत आहेत. अलीकडेच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये भूमीने ऑरेंज साडी परिधान केली होती. या साडीत ती अतिशय आकर्षक दिसली.