आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big B Crazy Fan Removes Her Saree In Front Of Him For Love Amitabh Bachchan Birthday

\'मी रूममध्ये गेलो... ती साडी फाडायला लागली\'; महानायकाला फुटला होता घाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> बॉलीवूडमध्ये असलेल्या मोठ्या सिताऱ्यांच्या चाहत्यांची संख्याही तेवढीच मोठी आहे. काही फॅन्स तर असे असतात जे आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. ठीक आहे, एवढे तर सगळीकडेच असते... आपल्या आवडत्यासाठी चाहते काहीतरी करतीलच.

> पण हद्द म्हणजे याच फॅनपैकी एखादी/एखादी या सिताऱ्यांवरही भारी ठरतो. चाहत्यांचे असे अलोट प्रेम कधीकधी या सुपरस्टार्ससाठी डोकेदुखी ठरते. असे काहीसे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झाले होते. एका फॅनचे ते कृत्य त्यांच्यासाठी संकटच ठरले होते.
बिग बींनी 1975 मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी एका फॅन महिलेने काय- काय केले हे सांगितले होते.


पुढच्या स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले होते बिग बी अन् काय केले होते त्या महिलेने... 

बातम्या आणखी आहेत...