आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 शौकत कैफींना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले बिग बी आणि रेखा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मातोश्री आणि लेखक-शायर जावेद अख्तर यांच्या सासूबाई शौकत कैफी यांचे निधन झाले आहे. 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 91 वर्षांच्या होत्या. शनिवारी त्यांना सुपुर्द-ए-खाक करण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांचे अंत्य दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन, रेखा, अनिल कपूर, तन्वी आझमी, स्वरा भास्कर, उर्मिला मातोंडकर, ऋषी कपूरसह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. - Divya Marathi
बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मातोश्री आणि लेखक-शायर जावेद अख्तर यांच्या सासूबाई शौकत कैफी यांचे निधन झाले आहे. 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 91 वर्षांच्या होत्या. शनिवारी त्यांना सुपुर्द-ए-खाक करण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांचे अंत्य दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन, रेखा, अनिल कपूर, तन्वी आझमी, स्वरा भास्कर, उर्मिला मातोंडकर, ऋषी कपूरसह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...