आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस : 'बिग बॉस मराठी सीजन 2' च्या पर्वाला झाली सुरुवात, हे आहेत दुसऱ्या पर्वातील कन्टेस्टंट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : 'बिग बॉस मराठी' या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या शोचा दुसरा भाग आला आहे. 'बिग बॉस मराठी सीजन 2' च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शिव्या पहिल्या परवाची विजेता अभिनेत्री मेघ धाडे ही होती. या पर्वाला खूप यश मिळाले. त्यामुळे आता दुसरे पर्वही लगोलग सुरु करण्यात आले आहे. पाहुयात कोण आहेत यावर्षीच्या 'बिग बॉस मराठी' मध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक. 

 

कोण कोण आहेत ते स्पर्धक पहा पुढील स्लाईडवर....