आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Biggest Flower: Flowers Found In Indonesian Forests, Bloom For Up To 65 Days, Weigh 12 Kg

सर्वात माेठे फूल : इंडाेनेशियाच्या जंगलात आढळले फूल, 65 दिवसांपर्यंत उमलते, 12 किलो वजनाचे आहे फूल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमात्रा : इंडोनेशियातल्या सुमात्राच्या जंगलात जगातील सर्वात माेठे फूल उमलले आहे. संशाेधकांच्या मते याचे नाव रेफलिसिया आहे. ४ फूट पसरलेले हे फूल आतापर्यंतच्या नोंदवलेल्या रेफलिसिया फुलांपैकी सर्वात मोठे आहे. यापूर्वी २०१७ मध्ये ३ फूट रुंदीचे १२ किलोचे फूल आढळले होते. वैज्ञानिका म्हणाले रिफ्लक्सियामुळे दुर्गंधी येते. त्याच्या झाडाला पाने आणि मुळे नसतात. इतर वनस्पतींकडून त्याचे पोषण हाेते. ऑक्टोबरमध्ये ही फुले उमलण्यास सुरुवात होते व मार्चपर्यंत ते उमलतात. त्यांचे वय ६५ दिवस असते.

बातम्या आणखी आहेत...