आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बाईकची जोरदार धडक, एका बाईकचे जागीच झाले दोन तुकडे, अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन बाईकची समोरा समोर धडक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही धडक एवढी जोरदार होती की त्यानंतर बाईकचे थेट दोन तुकडे झाले. बाईकवर बसलेले दोन जण उडून जमिनीवर कोसळले. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ पाकिस्तानचा असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 3 जम जखमीही झाले आहेत. 


व्हिडिओ पाहून, असे वाटतेय की जणू एखादी रेस सुरू होती आणि लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहत असावेत. पण अद्याप त्याबाबत काहीही स्पष्ट समोर आलेले नाही. हा व्हिडिओ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी तयार केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...