आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 सेकंदा पेक्षा कमी वेळात चोराने घरासमोरून लंपास केली बाईक; चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीडियो डेस्क - सध्या चोरी करणे ही चोरांसाठी साधारण बाब बनली आहे. अशाच प्रकारची एका चोरीची घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. एक चोर अगदी आरामात आणि फक्त 30 सेकंदात गाडीचे लॉक उघडून बाईक घेऊन पसार होतो. स्वतः चावी असल्यासारखे त्याने त्या गाडीचे लॉन उघडले होते. घराबाहेरील सीसीटीव्हीत चोरीची संपूर्ण घटना कैद झाली आहे. आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून चोराचा शोध घेत आहे. 
बातम्या आणखी आहेत...