आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील अब्जाधीश कुठे करतात आपल्या सुट्या एंजॉय, जाणून घ्या त्यांचे फेव्हरेट डेस्टिनेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - ख्रिस्मस आणि नवीन वर्षासह हिवाळ्याच्या सुट्या देखील येत आहेत. अशात देशातील अब्जाधीशांनी बॅग पॅक करायला सुरुवात केली. ही वेळ त्यांच्यासाठी रिलॅक्स आणि हॉलिडे करण्याची आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, देशातील अब्जाधीश कुठे करतात त्यांच्या सुट्या एंजॉय.
 

1- कुमार मंगलम बिर्ला

फेव्हरेट डेस्टिनेशन – लंडन आणि स्वित्झरलंड


आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमॅन कुमार मंगलम बिर्ला दरवर्षी एका छोट्या व्हॅकेशनवर नक्की जातात. ते दर वर्षी 10 दिवसांच्या सुट्टीवर जातात. ते या सुट्ट्या लंडन किंवा स्वित्झरलंडच्या सेंट मॉरिट्जमध्ये घालवतात.


2- आदि गोदरेज

फेवरेट डेस्टिनेशन – इटली आणि साउथ आफ्रीका

 

गोदरेज ग्रुपचे चेअरमॅन आदि गोदरेज आपल्या वर्कआउट आणि फिरण्यासाठी ओळखले जातात. त्यांना फिरण्यासाठी दोन जागा आवडतात. साउथ आफ्रीकेचे सिंगिता लॉज गेम पार्क आणि इटलीचे अमाल्फी कोस्ट, या त्यांच्या आवडीच्या जागा आहेत. 

 

पुढे वाचा- लक्ष्मी मित्तल कुठे घालवतात त्यांच्या सुट्या

बातम्या आणखी आहेत...