आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bipasha Basu Was In Relationship With John Abraham Sor 9 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर 'असे' झाले नसते तर आज करणची नव्हे जॉनची पत्नी असती बिपाशा, या कारणाने झाले होते Break-Up

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बंगाली ब्युटी बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण आज बिपाशाचा वाढदिवस आहे आणि नवरा कारण बिपाशाच्या वाढदिवसाचे चांगलेच सेलेब्रेशन करेल. 30 एप्रिल 2016 रोजी बिपाशा आणि करण साताजन्माच्या गाठीत अडकले आहेत. 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली. हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बिपाशा ही करणची तिसरी पत्नी आहे. तर बिपाशाचे हे पहिलेच लग्न आहे. बिपाशापूर्वी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट या टीव्ही अभिनेत्रींसोबत करणचे लग्न झाले होते. तर करणपूर्वी बिपाशा तब्बल नऊ वर्षे अभिनेता जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिप होती, हे जगजाहीर आहे. हे दोघे लग्न करणार अशीही चर्चा रंगू लागली होती. मात्र दोघांमध्ये असे काय घडले, ज्यामुळे त्यांनी आपल्या प्रेमाची आहुती दिली आणि विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

 

- अखेर काय होते बिपाशा आणि जॉनचे वेगळे होण्याचे कारण,

- कशी सुरु झाली होती दोघांची प्रेमकहाणी...

- काय घडेल, की दोघांनी नऊ वर्षांचे नाते क्षणात तोडले... 

 

यांसह बरेच काही जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...