आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआकाशात विमान उडताना काही वेळा पक्षी विमानाला येऊन धडकतात. अशा अपघातांना बर्ड स्ट्राईक म्हणतात. The International Civil Aviation Organization (ICAO) ने सांगितले की, 2011-14 काळात 65,139 बर्ड स्ट्राइक झाले होते.
काय होते धडक झाल्यानंतर
एखादा पक्षी विमानाला धडकल्यानंतर विमाने इंजिन कामे करणे बंद करते. पायलट्सला अशा परिस्थितीमधेय विमान चालवण्याची ट्रेनिंग पूर्वीपासूनच दिलेली असते. बहुतांश बर्ड स्ट्राइक प्लेन टेक ऑफ करताना किंवा लँड करताना होतात. वर्षभरात सर्वात जास्त बर्ड स्ट्राईक जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात घडतात.
बर्ड स्ट्राईकमुळे झाला होता 35 लोकांचा मृत्यू
1988 मध्ये झालेल्या एका घटनेत कबुतर प्लेनच्या टेक ऑफवेळी इंजिनला धडकले होते. यामुळे प्लेन क्रॅश झाले आणि यामध्ये 35 लोकांचा मृत्यू झाला.
पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.