आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडस्ट्रीमध्ये अनेकांना मदत करत होते दादामुनी, पाहा त्यांच्या प्रवासातील काही क्षण..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडचे दादामुनी म्हणून प्रसिद्ध असलेले अॅक्टर अशोक कुमार यांचा वाढदिवस नुकताच (13 ऑक्टोबर) झाला. अशोक कुमार यांचे खरे नाव कुमुद लाल गांगुली होते. नोकरीसाठी मुंबईत आलेले अशोक कुमार हे अगदी अपघातानेच सिनेसृष्टीत आले होते. सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास अत्यंत दीर्घकालीन आहे. त्यांचे भाऊ अनुप कुमर आणि किशोर कुमार यांचे करिअर तर त्यांनी घडवलेच. पण त्याचबरोबर इतरही अनेकांचे मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका अशोक कुमार यांनी निभावली होती. तब्बल साठ वर्षे अशोक कुमार यांनी सिने इंडस्ट्रीमध्ये अभिनय केला. त्यांच्या या प्रवासातील अनेकक्षण आठवणी म्हणून जपलेले आहेत. असेत काही त्यांच्या प्रवासाची आठवण देणारे फोटोज आपण आज पाहणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशोक कुमार यांचे काही दुर्मिळ PHOTOS..

 

बातम्या आणखी आहेत...