आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special : Priyanka Chopra Shared Romantic Video For Nick's Birthday, Wrote In An Emotional Post 'Thanks For Being Mine...'

बर्थडे स्पेशल ​​​​​​​: ​​​​​​​निकच्या वाढदिवसानिमित्त प्रियंकाने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ, इमोशनल पोस्टमध्ये लिहिले - 'माझा होण्यासाठी धन्यवाद...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्राने पती निक जोनसला 27 व्या (16 सप्टेंबर) वाढदिवसाच्या शुभेच्या खूपच रोमँटिक स्टाईलने दिल्या आहेत. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघांचेही प्रेमळ प्रसंग दाखवले आहेत. व्हिडिओची सुरुवात निक आणि त्याच्या करिअरच्या काही महत्वाच्या प्रसंगांनी केली आहे, जिथे तो फॅन्ससोबत हात मिळवताना दिसत आहे. त्यानंतर प्रियांकासोबतचा त्याचा रोमँटिक प्रवास दाखवबाला गेला आहे. एका सीनमध्ये तो आपली सासू डॉ. मधु चोप्रा यांच्यासोबतही दिसत आहे.  

बातम्या आणखी आहेत...