आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : वरुणला त्रास देण्यापासून ते ऐश्वर्याच्या स्केचपर्यंत, असे आहेत रणबीरचे किस्से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणबीर कपूर 36 वर्षांचा झाला आहे. यंदाचे वर्ष तर रणवीरसाठी विशेष ठरले आहे. कारण त्याच्या 'संजू' या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले. त्याच्या संजय दत्तच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून विशेष कौतूकही झाले. 'संजू' या चित्रपटामुळे तो यावर्षी सर्वात जास्त चर्चेत होता. यासोबतच त्याच्या आलिया भटसोबतच्या रिलेशनच्या चर्चाही यावर्षी रंगल्या. हे दोघं 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रणबीरच्या मित्रांशी खास चर्चा करून आम्ही त्याच्याबाबत रंजक माहिती आज तुम्हाला देणार आहोत.


वरुण धवनला द्यायचा त्रास 
वरुण धवन आणि रणबीर चांगले मित्र आहेत. फक्त बॉलिवूडस अॅक्टर म्हणून नव्हे तर ते बालपणीचे मित्रही आहेत. रणबीर अत्यंत सांत, लाजाळू आणि इंट्रोवर्ट दिसतो. पण वरुणच्या मते बालपणी तो अगदी वेगळा होता. तो वरुणचा भाऊ रोहितच्या मदतीने वरुणला त्रास द्यायचा. वरुण झोपल्यावर ते त्याची खेळणी लपवायचे.


पुढील स्लाइड्सवर वाचा, रणबीरचे इतर काही मजेशीर किस्से...

 

बातम्या आणखी आहेत...