आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday Special : पाहा सुमधूर आवाजाने भूरळ घालणा-या आशा भोसले यांचे कधीही न पाहिलेले फोटोज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आशा भोसले हे नाव माहीत नसलेला संगीतप्रेमी सापडणे अवघडच. गेली अनेक वर्षे सुरेल आवाजाने कानसेनांना आनंद देणारी आणि शास्त्रीय तसेच पाश्चिमात्य शैलीची गाणी लिलया गाणारी ‘मेलोडी क्वीन’ म्हणून आशाताईंना ओळखले जाते. आज आशाताईंचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 84 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 ऑगस्ट 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहा त्यांचे कधीही न पाहिलेले काही फोटो... 

बातम्या आणखी आहेत...