आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Birthday Special : Shilpa Shetty's Son Vian Turn 7 Years Old, Actress Has Given Home Party, Many Star Kids Joined

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Birthday Special : 7 वर्षांचा झाला शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान, अभिनेत्रीने घरी दिली पार्टी, सामील झाले अनेक स्टारकिड्स 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा 7 वर्षांचा झाला आहे. यावेळी शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्राने घरी पार्टी होस्ट केली, जी अटेंड करण्यासाठी तिचे अनेक खास फ्रेंड्स मुलांसोबत पोहोचले. यामध्ये ईशा देओलचा बिजनेसमन पती भरत तख्तानी, अभिनेत्री नीलम कोठारी, ईशा कोप्पिकर, डायरेक्टर फराह खान आणि सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा सामील झाली होती.  

 

वियानने घातला होता हॅरी पॉटरसारखा ड्रेस... 
पार्टीसाठी वियानने जो ड्रेस घातला होता, तो हॅरी पॉटरसारखा होता हातात छड़ी आणि डोळ्यांना गोल चश्मादेखील दिसला. शिल्पाबद्दल सांगायचेतर तिने डंगरी ड्रेससोबत गोल चष्मा घातला होता. तिने लॉर्ज सॉर्टिंग हॅटदेखील घातली होती. तिचा पती राज कुंद्रा ब्लॅक कार्डियनमध्ये दिसला. शिल्पा आणि राजचे लग्न 2009 मध्ये झाले होते. याच्या सुमारे तीन वर्षांनंतर 25 मे 2012 ला त्यांचा मुलगा वियानचा जन्म झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...