आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special : 'tarak Mehta Ka Ulta Chashma's Jethalal Means Dilip Joshi's Food Habits

Birthday special : खऱ्या आयुष्यातही खुप खातो जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी, या आहेत त्याच्या फूड हॅबिट्स...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे ते आता 51 वर्षांचे झाले आहेत. मालिकेमध्ये हा जेठालाल नेहमी जलेबी-फाफडा खाताना दिसतो. पडद्यावर फूडी असणारा जेठालाल खऱ्या आयुष्यातही खाण्याचा शौकीन आहे. विविध मॅगझिन्सला दिलेल्या इंटरव्यूमध्ये त्यानी आपल्या फूड हॅबिट्सविषयी सांगितले आहे. त्याच आधार आम्ही त्याच्या फेव्हरेट फूडविषयी सांगत आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या जेठालाल अजून काय खाण्याचा आहे शौक...

बातम्या आणखी आहेत...