आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Shiv Sena Gets Majority In Maharashtra In 4 Exit Polls, BJP Gets 70+ Seats In Haryana

5 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला संपूर्ण बहुमत, हरियाणामध्ये भाजपला 70+ जागा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी 6 वाजता मतदान संपले. त्यानंतर आता मतदानाचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या 5 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला संपूर्ण बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे हरियाणामधील निवडणुकीत एक्झिट पोलनुसार भाजपला 70 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या 288 आणि हरियाणाच्या 90 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 55% आणि हरियाणामध्ये 62% मतदान झाले.

महाराष्ट्रचा एक्झिट पोल 

भाजप +कांग्रेस+अन्य       
इंडिया टुडे-एक्सिस166-19472-9022-34
एबीपी लोकनीति                  204          69         15
न्यूज 18- आईपीएसओएस243414
टाइम्स नाउ2304810
टीवी 9- भारत वर्ष1977516

हरियाणाचा एक्झिट पोल

भाजपा   कांग्रेस   अन्य    
टाइम्स नाउ71118
इंडिया न्यूज                         75-809-121-3
न्यूज 18- आईपीएसओएस75105
एबीपी-सी वोटर72810
टीवी 9- भारत वर्ष472320
न्यूज एक्स77112
बातम्या आणखी आहेत...