आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हालाही 26 इंच कंबर हवी असेल तर रोज सकाळी घ्या, हे एक पेय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हालाही 26 इंच कंबर हवी असेल, तर रोज साधा चहा पिण्याऐवजी ब्लॅक टी पिणे सुरू करा. यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन जलद कमी होते. आहारतज्ञ रोज ब्लॅकटीमध्ये लिंबूचा रस मिसळून पिण्याचा सल्ला देतात... 


काय आवश्यक? काळा चहा, लिंबू 


काय करावे? : एक कप पाण्यात चहा पावडर टाकून उकळा. हे गाळून घ्या. वरून लिंबूचा रस मिसळून प्या. 


किती वेळा प्यावे? : रोज दिवसातून तीन वेळा प्या. एका महिन्यात कंबरेची चरबी कमी होईल. 


कसे आहे फायदेशीर? : काळ्या चहामधील अँटिऑक्सिडेंट्स अतिरिक्त चरबी घटवण्याचे काम करतात. यामुळे कंबरेची चरबी कमी होते. लिंबाच्या रसामधील पॉलिफेनॉल्सने वजन कमी होते. 


काय टाळावे?: काळ्या चहामध्ये साखर टाकून पिऊ नका. प्राइट फूड आणि जास्त कॅलरीचे पदार्थ टाळा. लिफ्टमध्ये जाऊ नका. पायऱ्यांचा वापर करा. 


अजून काय करावे? : रोज व्यायाम करा. सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा तास पायी चाला. चरबी कमी होण्यात मदत होईल. 


कोणती सावधगिरी? : एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणे टाळावे. यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. जवळ जायचे असेल तर गाडीऐवजी पायी जावे. 

बातम्या आणखी आहेत...