आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओने महिलेस नकार दिला, तेव्हा 1.59 लाख संदेशांनी दिल्या धमक्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- अमेरिकेत स्कीन केअर प्रॉडक्ट कंपनीच्या सीईओने जॅकलिन अॅडेस (३१) या तरुण महिलेस नापसंती कळवली. त्याचा राग येऊन त्या महिलेने सीईओला १ लाख ५९ हजार संदेश पाठवून त्याला धमक्या दिला. 

 

पोलिसांनी सांगितले, फ्लोरिडामध्ये राहणारी ही महिला ब्यूटिशियन आहे. डेटिंग अॅपद्वारे त्याची व तिची ओळख झालेली होती. यावेळी सीईओने तिला नकार दिला. त्यानंतर महिलेने त्याला संदेश पाठवणे सुरु केले. तिने कंपनीत जाऊनही गोंधळही घातला. आपण सीईओच्या पत्नी आहोत, असेही ती म्हणत होती. पोलिसांनी सांगितले, या महिलेस संदेशातील धमक्याच्या आधारे अटक केली तिने सीईओला ठार मारण्याची धमकी दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...