आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सगळ्यात वेगळा ज्वालामुखी, यातून येतो निळा लाव्हा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनयुवांगी- इंडोनेशियामध्ये एक असा ज्वालामुखी आहे ज्यातून निळ्या रंगाचा लाव्हा निघतो. ज्वालामुखीचे नाव ऐकताच आपल्य डोक्यात डोंगराच्या माथ्यावरून निघणाऱ्या लाव्ह्याचे चित्र येते, पण हा निळ्या रंगाया लाव्हा देणारा ज्वालामुखी इंडोनोशियाच्या बनयुवांगीमध्ये आहे. एखाद्या सायस फिक्शन मूव्हीप्रमाणे दिसणारा ज्वालामुखी अनेक वर्षांपासून सायंटिस्ट्सच्या रिसर्चचा विषय राहीला आहे. आधी सायंटिस्ट्स याच्या निळ्या रंगाला याच्या तापमानाशी जोडून पाहत होते, पण आता या रंगामागची सत्यता समोर आली आहे.


- कावा ईजन ज्वालामुखी 'ब्लू फायर क्रेटर' नावाने ओळखला जातो. रात्री या ज्वालामुखीतून निघणारा निळा लाव्हा एखाद्या चकत्कारापेक्षा कमी दिसत नाही. हा ज्वालामुखी इतर ज्वालामुखीपेक्षा वेगळा आहे.


- नवीन रिसर्चनुसार ज्वालामुखीच्या क्रेटरमधून निघणारा लाव्हा त्याच्यात असलेल्या केमिकल कॉम्प्लेक्समुळे प्रभावित होतो. येते क्रेटरच्या आसपास दगडात सल्फरची मात्रा भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे लाव्हा बाहेर येताच तो सल्फरच्या संपर्कात येतो आणि निळ्या रंगाचा दिसतो.

 

- जेव्हा सल्फर वाली गॅस ऑक्सीजनच्या संपर्कात येऊन लाव्हा निळ्या रंगाचा बनतो. त्यातच यातुन निघमारा धुरही निळा दिसतो, पण हा धुर फक्त रात्रीच निळा दिसतो. दिवसा हा पांढरा दिसतो कारण आपले डोळे यातील निळा रंग डिटेक्ट नाही करू शकत.

 

पुढील स्लाइडवर पाहा लाव्हाचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...