आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएमडब्ल्यूने लाँच केली नवी ३ सिरीज सेडान माेटार, किंमत ४१.४ ते ४६.९ लाख रुपयांच्या दरम्यान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - बीएमडब्ल्यू या जर्मनीतील लक्झरी माेटार कंपनीने आपली नवीन ३ सिरीज सेडान माेटारीची नवी आवृत्ती सादर केली आहे. याची एक्स शाेरूम किंमत ४१.४ ते ४७.९ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. याचे वजन जुन्या आवृत्तीच्या तुलनेत ५५ किलाेग्रॅमने कमी आहे. डिझेल प्रकाराची किंमत ४१.४ लाख आणि ४६.९ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

बातम्या आणखी आहेत...