आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएमडब्ल्यूची एक्स-५ एसयूव्ही भारतात लाँच, किंमत ७३ लाखांपासून सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने गुरुवारी भारतात एक्स-५ एसयूव्हीची डिझेल श्रेणी लाँच केली आहे. या वेळी सचिन तेंडुलकर उपस्थित होते. या गाडीची किंमत सुमारे ७३ लाखांपासून सुरू होते. बीएमडब्ल्यू एक्स-५ हे जर्मनीमध्ये सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. ही गाडी मर्सिडीझ-बेंझ जीएलई, व्होल्व्हो एक्ससी-९०, रेंज रोव्हर वेलार, पोर्शे कॅयेने आणि ऑडी क्यू-७ यांना टक्कर देईल. या गाडीची पेट्रोल श्रेणी काही महिन्यांनंतर लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये जेस्चर कंट्रोल आणि व्हॉइस कमांडदेखील देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...