Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | body smell home remedies in marathi

लिंबू, मसूर, टोमॅटोचा रस दूर करतात शरीराची दुर्गंधी, डिओची गरज नाही...

हेल्थ डेस्क | Update - Aug 13, 2018, 09:56 AM IST

पावसाळ्यात अनेक लोकांच्या शरीराची दुर्गंधी येते. दुर्गंधी टाळण्यासाठी आपण डिओ किंवा परफ्यूमचा वापर करताे.

 • body smell home remedies in marathi

  पावसाळ्यात अनेक लोकांच्या शरीराची दुर्गंधी येते. दुर्गंधी टाळण्यासाठी आपण डिओ किंवा परफ्यूमचा वापर करताे. परंतु घरातीलच काही उपाय केले तर ही समस्या दूर केली जाऊ शकते...


  लिंबीचा रस : कॉटनच्या मदतीने लिंबाचा रस शरीरावर लावा. १० मिनिटांनंतर अंघोळ करा.


  अॅपल साइड व्हिनेगर : अॅपल साइड व्हिनेगर अंडर आर्म्समध्ये लावा. दहा मिनिटांनंतर अंघोळ करा.


  बेकिंग सोडा : एक-एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे शरीरावर लावा. पाच मिनिटांनंतर धुऊन घ्या.


  टोमॅटोचा रस : अंघोळीच्या पाण्यात टोमॅटोचा रस (गाळलेला) मिसळून अंघोळ करा.


  तृणधान्याचा रस : दोन चमचे तृणधान्याचा रस नियमित प्या.

  तुरटी : अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तुरटी मिसळून अंघोळ करा.

 • body smell home remedies in marathi

  कापराचे तेल : अंघोळीच्या पाण्यात एक चमचा कापराचे तेल मिसळून घ्या. 


  मसूर डाळ : एक चमचा मसूर डाळीची पावडर तीन चमचे लिंबाच्या रसामध्ये मिसळून पेस्ट बनवा. हे शरीरावर लावा. दहा मिनिटांनंतर अंघोळ करा. 

 • body smell home remedies in marathi

  चंदन : अर्धा चमचा चंदनाची पेस्ट अंडर आर्म्सवर लावा. १० मिनिटांनंतर धुऊन घ्या. 


  शलजम : शलजम एक प्रकारचा कंद असतो. हा शरीरावर लावा. पंधरा मिनिटांनंतर अंघोळ करा. 

Trending