येथे मृतदेह शिवकतात / येथे मृतदेह शिवकतात जगण्याची कला, 130 शहरांतील 4.7 कोटी लोकांनी पाहिले आहे हे म्यूझियम

दिव्य मराठी वेब टीम

Oct 06,2018 12:00:00 AM IST

लाइफस्टाइल डेस्क: जर्मनीची राजधानी बर्लिनमधून मृतदेहांचा शो आता लंडनमध्ये पोहोचला आहे. लंडन पैवेलियनमध्ये उघडलेले ब्रिटेनचे पहिले बॉडी वर्ल्ड म्यूझियम अनेक प्रकारे वेगळे आहे. या म्यूझियममध्ये वेगवेगळ्या मुद्रांमधील मानवी सांगाडे सांभाळून ठेवलेले आहेत. म्हणजेच, क्लबमध्ये कार्ड खेळताना, टेनिस खेळताना आणि घोडेस्वारी करताना. हे सर्व जगण्याची कला शिवकतात. हे स्मोकिंग करतात तर शरीराला कसे याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. हे शव प्लास्टिनेशन तंत्रज्ञानाने प्रिजर्व केले आहेत. संग्रहालयाचे फाउंडर आणि साइंटिस्ट गूंटर फॉन हागेंस यांच्यानुसार येथून लोकांना खुप काही शिकायला मिळते. त्यांना समजते की, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी बॉडीला किती मेहनत करावी लागते.

1. जगैलै शिक्षित करण्यासाठी दान करतात बॉडी
संग्रहालयाचे फाउंडर गूंटर फॉन हागेंस यांनी सांगितले की, आपण स्मोकिंग करतो आणि प्रदूषित शहरांमध्ये राहतो. अशा वेळी आपल्या बॉडीवर हे दुष्परिणाम होतात. हे समजावण्याचा प्रयत्न यामधून केला आहे. म्यूझियममध्ये दानमध्ये मिळालेल्या बॉडी ठेवण्यात आल्या आहेत. शौकिन लोक जिवंत असतानाच आपली बॉडी म्यूझियममध्ये रजिस्टर करुन जातात. हे असे लोक आहेत, ज्यांना जगाला शिक्षित करायचे आहे. यावरुन लोकांना चुक काय बरोबर काय ते कळेल.

2. 1915 मध्ये उघडले होते डॉक्टरांचे डेथ म्यूझियम
गूंटर फॉन हागेंसचे बॉडी म्यूझियम जगातील सर्वात यशस्वी ट्रॅव्हलिंग एग्जीबिशनमधून एक आहे. 1995 पासून 130 शहरांच्या 4.7 कोटी लोकांनी हे म्यूझियम पाहिले आहे. हागेंसला प्लास्टिनेशन तंत्रज्ञानाचे जनकही मानले जाते. ते 'डॉक्टर डेथ'च्या नावानेही चर्चित आहे. या म्यूझियमसाठी फॅमिली तिकीट साडेसहा हजार रुपये आहे.
प्लास्टिनेशन एक टेक्निक आहे. यामध्ये व्यक्तीला मृत्यूनंतर शरीरातील सर्व पाणी काढून म्यूझियमसाठी मृतदेह तयार केला जातो.

3. एकेकाळी लोक म्हणाले होते अनैतिक आज जगातील सर्वात यशस्वी ट्रॅव्हलिंग एग्जीबिशन
1915 मध्ये हागेंसने पहिले म्यूझियम बर्लिनमध्ये ओपन केले. याची सुरुवात झाली तेव्हा लोकांचा सपोर्ट मिळाला नाही. लोकांनी येथे मृतदेह असणे आवडले नाही. यावरुन अनेक वाद झाले. विरोध खुप वाढला. लोकांनी हे अनैतिक असल्याचे सांगितले. शेवटची गूंटर फॉन हागेंसला कोर्टाची मंजूरी मिळाली. यासोबतच प्रसिध्दी मिळत गेली.

X
COMMENT