Home | International | Other Country | Boeing 737 from Addis to Nairobi crashes

Plane Crash: इथियोपियात प्रवासी विमान कोसळले, प्रवाशी आणि क्रू मेंबर्ससह 157 जणांचा मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 10, 2019, 06:08 PM IST

विमान अपघातात एकही जिवंत वाचलेला नाही

  • Boeing 737 from Addis to Nairobi crashes

    अदीस अबाबा - इथियोपियन एयरलाइन्सचे विमान बोइंग 737 विमान रविवारी कोसळले. या विमानात 149 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स होते. विमान क्रॅश झाल्यानंतर त्यापैकी एकही व्यक्ती जिवंत वाचलेला नाही. हे विमान इथियोपियाची राजधानी अदीस अबाबा येथून नॅरोबीच्या दिशेने जात होते. स्थानिक वेळेनुसार, रविवारी सकाळी 8.38 वाजता या विमानाने उड्डा घेतले. यानंतर अवघ्या 6 मिनिटांतच विमानाशी संपर्क तुटला.

Trending