रत्नागिरीत बोगस शिधापत्रिका / रत्नागिरीत बोगस शिधापत्रिका शोध मोहिम पुन्हा सुरू

divya marathi team

May 28,2011 04:57:46 PM IST

रत्नागिरी - वास्तव्याचा दाखल किंवा अन्य कागदपत्रांची अद्यापही पूर्तता न केलेल्या किंवा अजूनही ज्यांनी शिधापत्रिका जमा केलेल्या नाहीत, अशा बोगस शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम पुन्हा एकदा शासनाने हाती घेतली आहे. 1 जूनपासून नागरिकांना अर्जाचे वाटप होणार असून 15 जुलैपर्यंत अंतिम अहवाल शासनाकडे पाठवायचा आहे.

X
COMMENT