Home | News | Bollwood actresses in makeup room

मेकअप रुममध्ये अशा तयार होतात बॉलिवूड अभिनेत्री, असा असतो अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:00 AM IST

करीना कपूर, ऐश्वर्या राय, सोनम कपूर, अनुष्काचा असा असतो लूक

  • Bollwood actresses in makeup room
    जॅकलिन फर्नांडिज

    मुंबई : बॉलिवूड चाहते हे स्टार्सचे ब्यूटी सीक्रेट्स जाणून घेण्यास नेहमीच उत्सूक असतात. आपण जेव्हा स्टार्सला पब्लिक इव्हेंट, चित्रपट किंवा एखाद्या कार्यक्रमात पाहतो तेव्हा त्यांचा मेकअप, ड्रेसिंग आणि हेयरस्टाइल एकदम परफेक्ट असते. त्यांचा अपियरेन्स 100 टक्के असावा यासाठी मेकअप आर्टिस्ट, डिझायनर्स आणि स्टालिस्ट पुरेपूर प्रयत्न करत असतात. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींचे मेकअप रुम किंवा मेकअप करतानाचे फोटोज दाखवणार आहोत.

    पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अभिनेत्रींचा मेकअप करतानाचा अंदाज...
    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

  • Bollwood actresses in makeup room
    ऐश्वर्या राय
  • Bollwood actresses in makeup room
    कतरिना कैफ
  • Bollwood actresses in makeup room
    अनुष्का शर्मा
  • Bollwood actresses in makeup room
    करीना कपूर
  • Bollwood actresses in makeup room
    सोनाम कपूर
  • Bollwood actresses in makeup room
    एमी जॅक्सन
  • Bollwood actresses in makeup room
    शिल्पा शेट्टी
  • Bollwood actresses in makeup room
    दीपिका पदुकोण
  • Bollwood actresses in makeup room
    परिणिती चोप्रा
  • Bollwood actresses in makeup room
    सोनाक्षी सिन्हा
  • Bollwood actresses in makeup room
    पूनम पांडे
  • Bollwood actresses in makeup room
    प्रियांका चोप्रा
  • Bollwood actresses in makeup room
    करिश्मा कपूर
  • Bollwood actresses in makeup room
    सनी लियोनी
  • Bollwood actresses in makeup room
    करिश्मा कपूर

Trending