Home | Gossip | Bollywood actress sunny leone dances on sapna choudhari's song

सपना चौधरीच्या गाण्यावर सनी लियोनीने केला जबरदस्त नागिन डान्स, व्हिडीओ होत आहे व्हायरल 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 04:58 PM IST

कधी जमीनीवर लोळून नाचली सनी लियोनी तर कधी नागिन डान्स करताना दिसली... 

  • Bollywood actress sunny leone dances on sapna choudhari's song

    मुंबई : सनी लियोनीचा एक डान्स व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये ती आपल्या एका टीम मेंबरसोबत सपना चौधरीचे पॉपुलर सॉन्ग 'तेरी आंख्या का यो काजल' वर नाचताना दिसली. तिच्या स्टेप्समुळे हा व्हिडीओ चर्चेला कारण ठरला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये सपनाचे गाणे वाजत आहे, पण सनी यावर नागिन डान्स करत आहे. ती कधी हाताने नागिनच्या स्टेप्स करताना दिसते तर कधी जमिनीवर बसून डान्स करते. सनी लियोनी आणि तिचा हसबँड डॅनियल वेबरने अशातच आपल्या लग्नाचा 8 वा साजरा केला. त्यांच्या या सेलिब्रेशनचे फोटोजदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Trending