Home | Gossip | Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money

स्टारडमच्या सुरुवातीच्या काळात या CELEBS नी पैशांसाठी केली 'गंदी बात'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:16 AM IST

सनीपासून ते शर्लिन चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी पैसे कमावण्यासाठी शारीरिक संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे.

 • Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money
  सेक्सविषयी लोक उघडपणे बोलत नाहीत. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे हे आजही समाजात अमान्य आहे. मात्र या समाजातील काही लोक असे आहेत, ज्यांनी लग्नापूर्वीच शारीरिक संबंध ठेवल्याचे सार्वजनिकरित्या मान्य केले आहे. ही गोष्ट मान्य करण्यात फिल्म इंडस्ट्रीतील सेलेब्स आघाडीवर आहेत. त्यांनी केवळ ही गोष्टच मान्य केली नाही, तर हे शारीरिक संबंध पैसे कमावण्यासाठी ठेवल्याचेही त्यांनी उघड केले.

  आज या पॅकेजमधून आम्ही तु्म्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगतोय, ज्यांनी पैशांसाठी सेक्स केल्याचे मान्य केले आहे. कोण आहेत, हे सेलेब्स जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...

 • Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money

  बिग बॉस 9 मुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुयश राय यानेदेखील संघर्षाच्या काळात पैशांसाठी आपल्या वयापेक्षा ब-याच मोठ्या असलेल्या स्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे अलीकडेच उघड झाले. या महिलेने सुयशला सेक्ससाठी 40 हजार रुपये दिले होते.

 • Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money

  'गेम ऑफ थ्रोन्स'मधील 'शे'ला लोक पोर्न इंडस्ट्रीतील दिलाराच्या रुपात अधिक ओळखतात. पैशांसाठी तिने अनेक पोर्न सिनेमांत काम केले आहे. 

 • Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money

  मिस बिकिनी एशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेली गहना वशिष्ठनेदेखील ट्विट करुन स्वीकारले होते, की तिने पैशांसाठी लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. तिच्या मते, या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही सेक्सला नाही म्हणू शकत नाहीत.

 • Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money

  सेक्स टेपमुळे चर्चात आलेल्या किम कर्दाशिअनने तिच्या सेक्स टेपचे हक्क 5 मिलियनमध्ये विकले होते. 

 • Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money

  प्लेबॉय गर्ल शर्लिन चोप्राने काही दिवसांपूर्वीच एक खुलासा केला. पैशासाठी सेक्स केल्याचे तिने मान्य केले.  मात्र यापुढे आपण असे काही करणार नाही, असेही तिने स्पष्ट केले. ''मला आठवत नाही, मी किती लोकांबरोबर सेक्स केला ते. मी लॉस एंजिल्सला आल्यावर माझ्या विचारात बदल झाला. मी आता असा विचार करणार नाही'', असे शर्लिन म्हणाली होती. 

 • Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money

  सनीचे सत्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही. पोर्न स्टारच्या रुपात तिने प्रसिद्धी मिळवली आहे. ती एकेकाळची सर्वात महागडी पोर्नस्टार राहिली आहे. 

Trending