आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरपासून माधुरी दीक्षितपर्यंत, अटलजींच्या निधनावर भावुक झाले बॉलिवूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी एम्समध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक पॉलिटिकल लीडर्स, फिल्म स्टार्स आणि छोट्या पडद्यावरच्या कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. हृतिक रोशनने लिहिले- "मी माझ्या आयुष्यात त्यांना एक-दोन वेळा भेटलो आहे. त्यांनी भेटणे प्रत्येकवेळी खास होते. ते खुप दयाळू व्यक्ती होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो."


- अनिल कपूर यांनी लिहिले की, - आपल्या देशाने एक दूरदृष्टा नेता गमावला आहे. बालपणापासून ते माझे आदर्श होते. ईश्वर त्यांच्या कुटूंबाला दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
- माधुरी दीक्षितने लिहिले- "आपण एक व्हिजनरी लीडर अटल बिहारी वाजपेयी यांना गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो."
- अजय देवगनने लिहिले - "सर्वात सन्मानित नेता अटलजी आता आपल्यात नाहीत."
- यासोबतच अनेक टीव्ही स्टार्सनेही त्यांना सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली...
 

 

 

बातम्या आणखी आहेत...