आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​बॉलिवूड सेलिब्रिटींनी साजरी केली करवा चौथ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड सेलेब्सने करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. प्रियांका चोप्रापासून तर अनुष्का शर्मा, रवीना टंडन, ऐश्वर्या राय बच्चन, शिल्पा शेट्टी कुंद्रा, सोनाली बेंद्रे, मीरा राजपूत यांच्यासह अनेक सेलेब्सने करवा चौथचे व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. पाहा करवा चौथ साजरी करणाऱ्या सेलेब्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...