• Home
  • Photo
  • Bollywood celebrity at Suraj Badajatya's son's reception

पार्टी / सूरज बडजात्या यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी

दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा देवांशचे वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी रात्री मुंबईच्या जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. यावेळी सलमान खान आणि माधुरी दीक्षित सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. देवांशने 22 नोव्हेंबरला नंदिनीसोबत लग्न केले. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा देवांशचे वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी रात्री मुंबईच्या जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. यावेळी सलमान खान आणि माधुरी दीक्षित सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. देवांशने 22 नोव्हेंबरला नंदिनीसोबत लग्न केले.
रेखा, हेमा मालिनी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत माधुरी दीक्षित. रेखा, हेमा मालिनी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत माधुरी दीक्षित.
कार्तिक आर्यन, डायरेक्टर आनंद एल राय, पती अनिल थडानीसोबत रवीना टंडन. डायरेक्टर महेश भट्ट. कार्तिक आर्यन, डायरेक्टर आनंद एल राय, पती अनिल थडानीसोबत रवीना टंडन. डायरेक्टर महेश भट्ट.
वाणी कपूर, स्वरा भास्कर आणि यूलिया वंतूर. वाणी कपूर, स्वरा भास्कर आणि यूलिया वंतूर.
रायटर सलीम खान, अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि तब्बू. रायटर सलीम खान, अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि तब्बू.
मुलगा लव सिन्हासोबत पूनम सिन्हा. डावीकडे जावेद जाफरी. मुलगा लव सिन्हासोबत पूनम सिन्हा. डावीकडे जावेद जाफरी.
सतीश कौशिक आणि अनिल कपूर. डावीकडे सचिन पिळगावकर पत्नी सुप्रियासोबत. सतीश कौशिक आणि अनिल कपूर. डावीकडे सचिन पिळगावकर पत्नी सुप्रियासोबत.
अभिषेक बच्चन, शाहिद कपूर आणि डायरेक्टर सुभाष घई. अभिषेक बच्चन, शाहिद कपूर आणि डायरेक्टर सुभाष घई.
डायरेक्टर इम्तियाज अली, बहीण अलविरा सोबत सोहेल खान. डावीकडे अर्पिता खान पती आयुष शर्मासोबत. डायरेक्टर इम्तियाज अली, बहीण अलविरा सोबत सोहेल खान. डावीकडे अर्पिता खान पती आयुष शर्मासोबत.
दिलीप जोशी पत्नी जयमाला सोबत. डावीकडे भाई नमनसोबत नील नितिन मुकेश. दिलीप जोशी पत्नी जयमाला सोबत. डावीकडे भाई नमनसोबत नील नितिन मुकेश.
पत्नी स्वप्ना सोबत सुब्रत रॉय सहारा. डावीकडे सतीश शाह आणि त्यांची पत्नी मधु. पत्नी स्वप्ना सोबत सुब्रत रॉय सहारा. डावीकडे सतीश शाह आणि त्यांची पत्नी मधु.
पत्नी सुप्रियासोबत पंकज कपूर. डावीकडे मोठी मुलगी प्रनूतन, पत्नी एकता आणि छोटी मुलगी कृष्णासोबत मोहनीश बहल. पत्नी सुप्रियासोबत पंकज कपूर. डावीकडे मोठी मुलगी प्रनूतन, पत्नी एकता आणि छोटी मुलगी कृष्णासोबत मोहनीश बहल.

सूरज बडजात्या यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी 
 

Nov 30,2019 01:38:00 PM IST
सूरज बडजात्या यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी
X
दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा देवांशचे वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी रात्री मुंबईच्या जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. यावेळी सलमान खान आणि माधुरी दीक्षित सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. देवांशने 22 नोव्हेंबरला नंदिनीसोबत लग्न केले.दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा देवांशचे वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी रात्री मुंबईच्या जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. यावेळी सलमान खान आणि माधुरी दीक्षित सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. देवांशने 22 नोव्हेंबरला नंदिनीसोबत लग्न केले.
रेखा, हेमा मालिनी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत माधुरी दीक्षित.रेखा, हेमा मालिनी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत माधुरी दीक्षित.
कार्तिक आर्यन, डायरेक्टर आनंद एल राय, पती अनिल थडानीसोबत रवीना टंडन. डायरेक्टर महेश भट्ट.कार्तिक आर्यन, डायरेक्टर आनंद एल राय, पती अनिल थडानीसोबत रवीना टंडन. डायरेक्टर महेश भट्ट.
वाणी कपूर, स्वरा भास्कर आणि यूलिया वंतूर.वाणी कपूर, स्वरा भास्कर आणि यूलिया वंतूर.
रायटर सलीम खान, अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि तब्बू.रायटर सलीम खान, अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि तब्बू.
मुलगा लव सिन्हासोबत पूनम सिन्हा. डावीकडे जावेद जाफरी.मुलगा लव सिन्हासोबत पूनम सिन्हा. डावीकडे जावेद जाफरी.
सतीश कौशिक आणि अनिल कपूर. डावीकडे सचिन पिळगावकर पत्नी सुप्रियासोबत.सतीश कौशिक आणि अनिल कपूर. डावीकडे सचिन पिळगावकर पत्नी सुप्रियासोबत.
अभिषेक बच्चन, शाहिद कपूर आणि डायरेक्टर सुभाष घई.अभिषेक बच्चन, शाहिद कपूर आणि डायरेक्टर सुभाष घई.
डायरेक्टर इम्तियाज अली, बहीण अलविरा सोबत सोहेल खान. डावीकडे अर्पिता खान पती आयुष शर्मासोबत.डायरेक्टर इम्तियाज अली, बहीण अलविरा सोबत सोहेल खान. डावीकडे अर्पिता खान पती आयुष शर्मासोबत.
दिलीप जोशी पत्नी जयमाला सोबत. डावीकडे भाई नमनसोबत नील नितिन मुकेश.दिलीप जोशी पत्नी जयमाला सोबत. डावीकडे भाई नमनसोबत नील नितिन मुकेश.
पत्नी स्वप्ना सोबत सुब्रत रॉय सहारा. डावीकडे सतीश शाह आणि त्यांची पत्नी मधु.पत्नी स्वप्ना सोबत सुब्रत रॉय सहारा. डावीकडे सतीश शाह आणि त्यांची पत्नी मधु.
पत्नी सुप्रियासोबत पंकज कपूर. डावीकडे मोठी मुलगी प्रनूतन, पत्नी एकता आणि छोटी मुलगी कृष्णासोबत मोहनीश बहल.पत्नी सुप्रियासोबत पंकज कपूर. डावीकडे मोठी मुलगी प्रनूतन, पत्नी एकता आणि छोटी मुलगी कृष्णासोबत मोहनीश बहल.