आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटी पेरीला भेटण्यासाठी पोहोचले बॉलिवूड सेलिब्रिटी   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल सिंगर केटी पेरी एका कॉन्सर्टसाठी भारतात आलेली आहे. केटीचे कॉन्सर्ट 16 नोव्हेंबरला आहे आणि त्याआधी फिल्ममेकर करण जोहरने केटीसाठी एक खास पार्टी दिली होती. तेथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पोचले आहे. पाहा या पार्टीमध्ये कोण कोण सामील झाले आहेत. - Divya Marathi
इंटरनॅशनल सिंगर केटी पेरी एका कॉन्सर्टसाठी भारतात आलेली आहे. केटीचे कॉन्सर्ट 16 नोव्हेंबरला आहे आणि त्याआधी फिल्ममेकर करण जोहरने केटीसाठी एक खास पार्टी दिली होती. तेथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पोचले आहे. पाहा या पार्टीमध्ये कोण कोण सामील झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...