Home | Gossip | Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

​हसबंड सैफ आणि मुलगा तैमूरसोबत मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय करीना कपूर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 09:35 AM IST

बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कामामधून वेळ काढून आपल्या आवडत्या ठिकाणी हॉलिडे स्पॉटवर व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत असतात.

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कामामधून वेळ काढून आपल्या आवडत्या ठिकाणी हॉलिडे स्पॉटवर व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत असतात. सध्या करीना कपूर आणि सैफ अली खान मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत. काही दिवसांपुर्वी सलमान खान माल्टामध्ये 'भारत' चित्रपटाची शूटिंग करत होता. यावेळी तो आई सलमान खानसोबत फरताना आणि मॉलमध्ये शॉपिंग करताना स्पॉट झाला होता. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलेब्सच्या फेव्हरेट ठिकाणांविषयी सांगणार आहोत.

  शिल्पा दुबईमध्ये तर बिपाशा गोव्यात एन्जॉय करते हॉलिडे
  - शिल्पा शेट्टी हसबंड राज कुंद्रा आणि मुलगा विआनसोबत दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बॉलिवूड सेलेब्सला कुठे हॉलिडे एन्जॉय करणे आवडते...

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  बिपाशा बसुला गोव्यात आवडते. ती येथे हसबंड करण सिंह ग्रोवरसोबत हॉलिडे एन्जॉय करते. 

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  शाहरुख कुटूंबासोबत लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करतो.

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  संजय कपूर कुटूंबासोबत यूएसमध्ये हॉलिडे एन्जॉय करतात. 

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  संजय दत्त बायको मान्यता आणि मुलांसोबत फ्रान्स आणि सिंगापुरमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतात. 

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  सोनम कपूरला लंडनमध्ये फिरायला आवडते.

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  रणवीर सिंह स्विटजरलँडमध्ये हॉलिडे एन्जॉय करतो. 

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  मलायका अरोडाला ग्रीस आवडते. ती येथेच समर व्हॅकेशन एन्जॉय करते. 

 • Bollywood Celebs And Their Favourite Holiday Spots

  मंदिरा बेदीला बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करणे आवडते. 
   
Trending