आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Celebs Travel In Mumbai Local And Auto Rickshaw: Salman Khan To Amitabh Bachchan And Tiger Shroff To Anil Kapoor

सलमानपासून अमिताभ बच्चनपर्यंत, लग्जरी गाड्या सोडून ऑटो रिक्षा-लोकलने प्रवास करतात हे सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: जॉन अब्राहम हा त्याच्या 'सत्यमेव जयते'च्या स्क्रीनिंग दरम्यान ऑटो-रिक्षामधून येताना दिसला होता. यामुळे तो खुप चर्चेतही होता. परंतू एखादा सेलेब पब्लिक ट्रांसपोर्टमध्ये बसण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही अनेक सेलेब्सने लग्जरी कार सोडून ऑटो-रिक्षा आणि लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला आहे. या पॅकेजमध्ये आपण अशाच 7 सेलेब्सवर नजर टाकूया...


1. टायगर श्रॉफ 
टायगरसुध्दा अनेक वेळा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसतो. फॅन्सला ओळखता येऊ नये म्हणून तो नेहमीच चेह-यावर रुमाल, मास्क आणि हुड कॅप बांधून ट्रॅव्हल करतो. असे करुनही अनेक वेळा त्याला फॅन्सने ओळखले आहे. 


2. सलमान खान 
सलमान बरेचदा ऑटो-रिक्षाची राइड घेताना दिसला आहे. अनेक वेळा तो मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवतानाही दिसला आहे. 


3. अमिताभ बच्चन 
अमिताभ बच्चनने आपला एक फॅन सौरभ निंबकरसाठी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला आहे. सौरभ हा ट्रेनमध्ये गाणे गाऊन कँसर पीडितांच्या मदतीसाठी पैसे जमवण्याचे काम करत होता. तेव्हाच अमिताभ यांनी त्याला जॉइन केले होते. त्यावेळी अमिताभसोबत बॉडीगार्डसही होते. 
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इतर सेलेब्सचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...