आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood, Kangana Runot Ready To Celebrate New Year, Kapoor Family To Go To Italy

नवे वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज झाले बॉलिवूडकर, कंगना रनोट गेली मनालीला, तर कपूर कुटुंब स्वित्झर्लंड-इटलीला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : २०२०च्या स्वागतासाठी बॉलीवूड सज्ज झाले आहे. काही सेलिब्रिटींनी सुटीचे नियोजन केले आहे, तर काही सुटी साजरी करण्यासाठी परदेशात गेले आहेत. कंगना रनोट मनालीमध्ये बर्फाचा आनंद घेत आहे. अनिल कपूर आपल्या कुटुंबासमवेत लंडनमध्ये आहेत. कपूर बहिणी स्वित्झर्लंडमध्ये वरुण धवन आणि सैफ अली खानसोबत सेलिब्रेट करत आहेत. जाणून घ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कुठे-कुठे गेले आहेत तुमचे आवडते स्टार्स... 
 

बातम्या आणखी आहेत...