आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Age Difference : बॉलिवूडमधील या 11 बहीणभावंडांच्या वयात आहे मोठे अंतर, कुणामध्ये 23 वर्षांचा तर कुणामध्ये आहे 24 वर्षांचा फरक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये असे अनेक बहीणभावंड आहेत, ज्यांच्या वयात बरेच अंतर आहे. यापैकी काहींच्या वयात 23 तर काहींमध्ये 24 वर्षांचे अंतर आहे. आज आम्ही तुम्हाला एवढी एज गॅप असलेल्या बहीणभावंडांविषयी सांगत आहोत. तैमूरपेक्षा वयाने 23 वर्षांनी मोठी आहे सारा अली खान...

 

सारा अली खान आणि तैमूर अली खान
सैफ अली खानची मुलगी सारा आणि मुलगा तैमूर यांच्यात तब्बल 24 वर्षांचे अंतर आहे. सारा ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी आहे. साराचा जन्म सप्टेंबर 1993 मध्ये झाला. तर तैमूर हा सैफ आणि त्याची दुसरी पत्नी करीना कपूरचा मुलगा आहे. तैमूरचा जन्म डिसेंबर 2016 मध्ये झाला.


पुढील स्लाईड्सवर वाचा, आर्यन- अबराम, सलमान-अर्पितासह आणखी कोणकोणत्या सेलिब्रिटी बहीणभावंडांमध्ये आहे वयात मोठे अंतर...

बातम्या आणखी आहेत...