आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Stars And Social Media Users Reaction On Ranveer Deepika Wedding Photos

करण जोहरने दीपिका-रणवीरला या अंदाजात केले अभिनंदन, आलिया-परिणीतीसोबत रणवीरच्या Ex-गर्लफ्रेंडने दिल्या शुभेच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने फायनली आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. बुधवारी कोंकणी पध्दतीने आणि गुरुवारी सिंधी पध्दतीने त्यांचे लग्न झाले. लग्नाचे फोटोज या कपलने सोशल मीडियावर शेअर केले आहे. चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर काही चाहते त्यांची खिल्ली उडवतानाही दिसत आहेत. 


करण जोहरने अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा...
- 46 वर्षांच्या सिंगल करण जोहरने दीपिका आणि रणवीरला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, "तुमच्यामध्ये नेहमी प्रेम आणि आनंद टिकून राहावा. हे खरंच पुर्ण प्रेमयुक्त फोटो आहे. ज्यांचा कुणीही लाइफ पार्टनर नाही, त्यांच्यासाठी ही 'हाय वाला फिलिंग' आहे."

Love and happiness forever.....these are such a full of pyaar wala pictures! For those of us who don’t have a life partner it’s a very “haiiiiiiiii” wala feeling! https://t.co/h1dtYel2be

— Karan Johar (@karanjohar) November 15, 2018

 

अर्जुन कपूर म्हणाला, "जश्न-ए-इश्क"

Jashn E Ishqa https://t.co/5FTTMdwwiO

— Arjun Kapoor (@arjunk26) November 15, 2018
अनुष्का शर्माने शुभेच्छा देत लिहिले की, "तुम्हा दोघांना जगातील सर्व आनंद मिळो आणि तुम्ही नेहमी एकत्र राहावे. तुमच्या दोघांमधील प्रेम आणि सन्मान नेहमी टिकून राहावा. आमच्या क्लबमध्ये तुमचे स्वागत." 'बँड बाजा बारात' दरम्यान अनुष्का शर्माचे नाव रणवीर सिंहसोबत जोडले गेले होते.

Wishing you both a world of happiness and a beautiful journey together. May the love & respect you have in each other, grow leaps and bounds. And welcome to the club 😁💜👫@RanveerOfficial @deepikapadukone

— Anushka Sharma (@AnushkaSharma) November 15, 2018

 

आलिया भट्ट आणि परिणीती चोप्राने दिल्या शुभेच्छा 
- दीपिका आणि रणवीरला शुभेच्छा देणा-यांमध्ये आलिया भट, परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, सोफी चौधरी, पूजा हेगडे, ईशा गुप्ता आणि अमृता खानवलकरसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

 

...आणि सोशल मीडियावर आले असे कमेंट्स 
- सोशल मीडिया यूजर्स रणवीर आणि दीपिकाच्या वेडिंग फोटोची खिल्ली उवडत आहेत. एका यूजरने लिहिले, "जेव्हा रणवीर सिंह म्हणाला - मंगळसूत्र मी घालणार" तर एका यूजरने लिहिले... "अरे रणवीरने मुलांचे कपडे घालते आहेत. सेलिब्रेशन करा." एका यूजरने कमेंट केली की, "रणवीर सिंह - हम गलतीसे ड्रेस एक्सचेंज कर लिया"

Visuals of Deepika Padukone & Ranveer Singh after getting married. (Image source: Ranveer Singh's Twitter handle) pic.twitter.com/9J97S113S9

— ANI (@ANI) November 15, 2018

Visuals of Deepika Padukone & Ranveer Singh after getting married. (Image source: Ranveer Singh's Twitter handle) pic.twitter.com/9J97S113S9

— ANI (@ANI) November 15, 2018

Visuals of Deepika Padukone & Ranveer Singh after getting married. (Image source: Ranveer Singh's Twitter handle) pic.twitter.com/9J97S113S9

— ANI (@ANI) November 15, 2018

बातम्या आणखी आहेत...