आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-शाहरुखपासून ते सनी लियोनीपर्यंत, अशी असते बॉलिवूड स्टार्सची स्पेशल होळी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड स्टार्सलादेखील आपली होळी मज्जा मासातील करत सेलिब्रेट कार्याला आवडते. यादरम्यान ते आपले सेलेब्रिटी टॅग विसरून प्रत्येक रंगात असे रंगून जातात की, सामान्य लोकांमध्ये आणि त्यांच्यामध्ये काही फरकच दिसत नाही. हेच कारण आहे की, अशीही एक वेळ होती जेव्हा शाहरुख-सलमानने एकमेकांसोबत होळी खेळली आणि सोबत फोटोदेखील काढले होते. मात्र त्यांनतर त्यांच्यामध्ये एवढे चांगले रिलेशन कधीच नव्हते. आज आम्ही तुमहाला दाखवणार आहोत मागील काही वर्षातील बॉलिवूड स्टार्सच्या होळी सेलिब्रेशनचे काही निवडक PHOTOS... 

होळी दरम्यान सलमान-शाहरुख, 2003 मध्ये 'बागबान' च्या सेटवर अमिताभ बच्चन यांची होळी, पती डेनियल वेबरसोबत सनी लियोनी. 

पुढील स्लाईडवर पहा आणखी काही सेलिब्रिटींचे photos... 

बातम्या आणखी आहेत...