आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख-करीनापासून ते जॅकलीन-जान्हवीपर्यंत, दीपवीरच्या मुंबई रिसेप्शनमध्ये बॉलिवूडकरांनी लावली हजेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका-रणवीरच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन शनिवारी हॉटेल ग्रँड हयातमध्ये सुरु झाले. रिसेप्शनमध्ये रणवीर सिंह रोहित गांधी आणि राहुल खन्नाच्या डिझाइनर ब्लॅक टक्सीडो सूटमध्ये दिसला तर दीपिकाने जुहैद मुरादचा रेड कलरचा रिव्हिलिंग गाऊन घातला होता. दीपवीरच्या पार्टीमध्ये बॉलिवूकरांनी हजेरी लावली. 

 

बच्चन फॅमिलीसोबतच या पार्टीमध्ये करण जोहर, हेमा मालिनी, विद्या बालन, कतरिना कैफ, सोनाक्षी सनिन्हा, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, सान्या मह्लोत्रा, वाणी कपूर, आयुष्मान खुराना, अपारशक्ती खुराना, भूमी पेडनेकर, राणी मुखर्जी, कपिल शर्मा, हनी सिंह, अर्जुन कपूर, अरबाज खान, अलविरा खान, मलायका अरोरा, पूजा हेगडे, ऋतिक रोशन जावेद अख्तर, शबाना आजमी, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, राकेश ओमप्रकाश मेहरा, एमएस धोनी, साक्षी धोनी, सचिन तेंडुलकर, कपिल देव, सोहा अली खान, कुणाल खेमू, अनिल कपूर, बोनी कपूर, जान्हवी, खुशी, अंशुला, फराह खान, ईशान खट्टर, चंकी पांडे, अनन्या पांडे आणि रितेश देशमुखसोबतच अनेक बॉलिवूड सेलेब्सने हजेरी लावली. आज आम्ही तुम्हाला ला रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या कलाकारांची एक झलक दाखवणार आहोत. 
 

बातम्या आणखी आहेत...