MAKEUP शिवाय हिरोईनच / MAKEUP शिवाय हिरोईनच नव्हे, तर हिरोही दिसतात एवढे विचित्र, पाहा PHOTOS

Sep 17,2018 12:17:00 AM IST

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटले, की त्यांचा स्टनिंग लूक, ग्लॅमर सामान्यांचे लक्ष वेधून घेत असते. सिल्व्हर स्क्रिनवर हे स्टार्स परफेक्ट लूकमध्ये दिसतात. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच आहे. भूमिकांसाठी मेकअप करुन पडद्यावर अवतरणारे बी टाऊनचे हीरो प्रत्यक्षात मात्र अगदी सामान्य पुरुषांसारखे दिसतात.

नुकत्याच रिलीज झालेल्या 2.0 चित्रपच्यास मेकिंग व्हिडीओमध्ये रजनिकांत यांचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे. पण प्रत्यक्षात रजनीकांत यांचा लूक बराच वेगळा आहे. इतर स्टार्सच्या बाबतीतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. आपण बॉलिवूडच्या तारकांना अनेकदा प्रत्यक्षात विदाऊट मेकअपमध्ये पाहिले आहे. विदाऊट मेकअप या अभिनेत्रींना ओळखणेही कठीण होऊन जाते. असेच काही येथील अभिनेत्यांविषयीसुद्धा म्हटले जाऊ शकते. पडद्यावर गोरेगोमटे दिसणारे बरेच अभिनेते प्रत्यक्षात सावळे आहेत.


चला तर मग बघा, कसे दिसतात बॉलिवूडचे आघाडीचे तारे...

X