आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवृत्त लष्करी अधिकारी बोल्सोनारो यांना ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझिलिया- निवृत्त लष्करी अधिकारी जेयर बोल्सोनारो यांना मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ दिली. बोल्सोनारो यांनी डाव्या वर्कर्स पार्टीच्या फर्नाडो हदाद यांच्याविरुद्ध विजय प्राप्त केला होता. भ्रष्टाचार व गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आश्वासन दिल्यामुळे बोन्सोनारो यांचा विजय झाल्याचे मानले जाते.