Boney Kapoor Turns 64, Daughter Janhavi Says, 'You Are The Best Father'
64 वर्षांचे झाले बोनी कपूर, मुलगी जान्हवी म्हणाली, 'तुम्ही बेस्ट वडिल आहात'
4 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क : बोनी कपूर 64 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्ताने त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर त्यांना बर्थ डे विश करण्यासाठी एक पोस्ट लिहिले आहे आणि सोबत बोनी यांचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत.