आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनी कपूर यांची मुलगी अंशुलाने कुटुंबियांसोबत साजरा केला आपला 27 वा वाढदिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क : फिल्ममेकर बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूरने आपला 27 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने कपूर कुटुंबातील यंग जनरेशन कजर होती. अंशुलाची आई मोना शौरी कपूर यांचे 2012 मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले होते. अंशुलाने यावेळी पाच केक कट केले. - Divya Marathi
बॉलिवूड डेस्क : फिल्ममेकर बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूरने आपला 27 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने कपूर कुटुंबातील यंग जनरेशन कजर होती. अंशुलाची आई मोना शौरी कपूर यांचे 2012 मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले होते. अंशुलाने यावेळी पाच केक कट केले.

बोनी कपूर यांची मुलगी अंशुलाने कुटुंबियांसोबत साजरा केला आपला 27 वा वाढदिवस