आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • #BoycottNirma Top Twitter Trends! Akshay Kumar Nirma Ad Controversy News Updates

अक्षय कुमारने निरमाच्या जाहिरातील केला मावळ्यांचा अपमान, ट्विटरवर ट्रेंड करत आहे #BoycottNirma

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अद्याप अक्षने किंवा कंपनीने आपली प्रतिक्रीया दिली नाही

बॉलिवूड डेस्क- अक्षय कुमारने नुकतंच वॉशिंग पावडर निरमाची एक जाहिरात शूट केली. त्याचे टीझर अक्षने आपल्या ट्विटरवर शेअर केली. या जाहिरातीनंतर ट्विटरवर #BoycottNirma ट्रेंड करत आहे. युझर्सचे म्हणने आहे की, जाहिरातीत अक्षने मावळ्यांचा अपमान केला आहे.

या जाहिरातीनंतर बॉयकॉट निरमा ट्रेंड होत आहे. तरीदेखील अक्षय कुमार आणि निरमा कंपनीने आपली प्रतिक्रिया दिली नाही. ट्विटरवर अक्षयला टॅग करत युझर्स आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...