Home | National | Other State | Boyfriend Murdered Girlfriend in Ghaziabad

12 वर्षे लहान प्रियकराला लग्नाची मागणी केल्यामुळे झाले असे, नंतर ऑन कॅमरा मोठ-मोठ्याने रडू लागला युवक..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 07:47 PM IST

घटनेच्या तीन दिवसानंतर बॉयफ्रेंडने केला हा खुलासा.

  • Boyfriend Murdered Girlfriend in Ghaziabad

    गाझियाबाद(उत्तर प्रदेश)- प्रियसीचा खून केल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला केले अटक. पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना कॅमेरासमोर रडू लागला युवक. प्रकरण गाझियाबादच्या कविनगर परिसरातील आहे. येथील एका शाळेतील शिक्षीका काही दिवसांपासून बेपत्ता होती. पोलिसांनी मंगळवारी रात्री महिलेचा मृतदेह मुरादनगरच्या गंगा कालव्यातून शोधून काढला.

    - पोलिसांनी सांगितले की, मृत महिला गीतिका वर्माचे वय 37 वर्षे आहे आणि तिचा प्रियकर दीपक तोमरचे वय 25 वर्षे आहे. दोघेही एकाच फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनलशीपमध्ये राहात होते. गीतिकाला दीपकसोबत लग्न करायचे होते, पण दीपकला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते. शेवची दीपकने 10 मार्चला हे कृत्य केले.

    - आरोपीने सांगितले की, सोशल मीडियावर महिलेसोबत त्याची मैत्री झाली होती. काही दिवसांत ही मैत्री प्रेमात बदलली. महिलेचा काही दिवसांपुर्वीच घटस्फोट झाला होता. काही दिवसांपासून महिला दीपकला लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. एके दिवशी त्यांच्यात वाद झाला आणि आरोपी दीपने त्याच्या प्रियसीचा खून करून मृतदेह बॅगमध्ये भरून कालव्यात फेकून दिला.

Trending