आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजीच्या टोंगा द्वीपावर 8.2 तीव्रतेचा भूकंप; प्रशांत महासागरात जमिनीपासून 560 किमी खाली होते केंद्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुवा - फिजीच्या टोंगा द्वीपावर भारतीय वेळेनुसार सकाळी 6.07 वाजता 8.2 तीव्रतेचा भूकंप आला. अमेरिकेच्या जियोलॉजिकल सर्व्हेनुसार, याचे केंद्र प्रशांत महासागरात जमिनीपासून तब्बल 560 किलोमीटर खाली होते. हे स्थान तवेनी ज्वालामुखीपासून तब्बल 244 किलोमीटर दूर आहे. तथापि, प्रशांत त्सुनामी केंद्राने त्सुनामीची शक्यता फेटाळलेली आहे. अद्याप या भूकंपामुळे कोणत्याही जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही.

 

Divymarathi.com ही बातमी अपडेट करत राहील... 

बातम्या आणखी आहेत...